Thursday, September 18, 2008

विद्यापीठांना हवा मोकळा श्वास

विद्यापीठांच्या सध्यस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख लोकसत्तामध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध झाला आहे. हा लेख जरूर वाचा आणि त्याच्यावर आपलेही मत व्यक्त करा, ही विनंती. http://www.loksatta.com/daily/20080918/vishesh.htm

1 comment:

Anonymous said...

मी आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला. खूप छान आहे. मी आमच्या सर्व प्राध्यापकांना ब्लॉग ची लिंक मैल आणि SMS करणार आहे.
आपल्या ब्लॉग चा येथून पुढचा वाचक
एक अधिसभा सदस्य-मुंबई विद्यापीठ