शिक्षण क्षेत्रातील बातम्या, घडामोडी, शिक्षणातील नवे प्रवाह यांची साद्यंत माहिती मिळविण्यासासाठी तुमचा हक्काचा "ब्लॉग' आता सुरु झाला आहे, आणि तो ही चक्क मराठीतून !
Thursday, September 18, 2008
विद्यापीठांना हवा मोकळा श्वास
विद्यापीठांच्या सध्यस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख लोकसत्तामध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध झाला आहे. हा लेख जरूर वाचा आणि त्याच्यावर आपलेही मत व्यक्त करा, ही विनंती. http://www.loksatta.com/daily/20080918/vishesh.htm
मी आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला. खूप छान आहे. मी आमच्या सर्व प्राध्यापकांना ब्लॉग ची लिंक मैल आणि SMS करणार आहे. आपल्या ब्लॉग चा येथून पुढचा वाचक एक अधिसभा सदस्य-मुंबई विद्यापीठ
मी आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला. खूप छान आहे. मी आमच्या सर्व प्राध्यापकांना ब्लॉग ची लिंक मैल आणि SMS करणार आहे.
ReplyDeleteआपल्या ब्लॉग चा येथून पुढचा वाचक
एक अधिसभा सदस्य-मुंबई विद्यापीठ