tag:blogger.com,1999:blog-700548163981819081.post5394684777362362439..comments2023-09-26T07:49:25.349-07:00Comments on पाटी पेन्सिल: अकरावी प्रवेशाचा बाेजवारातुषार खरातhttp://www.blogger.com/profile/17273015640727887692noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-700548163981819081.post-19111084646034046332008-08-30T11:47:00.000-07:002008-08-30T11:47:00.000-07:00अनामिकसाहेब माझ्या लेखाबद्दल कौतुक केल्याबद्दल धन्...अनामिकसाहेब माझ्या लेखाबद्दल कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. तंत्रशिक्षण संचालनालयात अनेक गैरप्रकार चालत असल्याचे तसेच ते भ्रष्टाचाराने पोखरले असल्याचेही आपण नमूद केले आहे. खरोखरच या गैरप्रकाराला लोकसत्तामधूल वाचा फोडणे शक्य आहे. आपण याबाबतची माहिती पुरविल्यास मी नक्कीच हे काम करू शकेन.तुषार खरातhttps://www.blogger.com/profile/17273015640727887692noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-700548163981819081.post-22864757272118621642008-07-28T11:09:00.000-07:002008-07-28T11:09:00.000-07:00तुषार,आजच्या (२८ जुलै)च्या लोकसत्तेतला आपला तंत्रश...तुषार,<BR/>आजच्या (२८ जुलै)च्या लोकसत्तेतला आपला तंत्रशिक्षण संचालनालयावरचा बातमीवजा लेख फारच छान आहे.<BR/>तंत्रशिक्षण संचालनालय भ्रष्टाचाराने पोखरले आहे. कोणतेही काम तेथे वेळेवर होत नाही वा मलिदा पोहचल्याशिवाय होत नाही. प्राध्यापकांच्या असोत वा कर्मचार्यांच्या मागण्या यांना मलिदा लागतोच. अशा लोकांकडुन विद्यार्थ्यां बद्दलच्या निर्णयात कोणती अपेक्षा करणार. संचालनालय विद्यार्थ्यांच्या भल्या साठी नसुन संस्था चालकांसाठी आहे. इथल्या भ्रष्टाचारावर आपण एखादी मालिका लिहू शकाल. आपल्या सारखा एखादा जागॄत पत्रकारच हे काम चांगले करू शकतॊ.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-700548163981819081.post-18199323138191066832008-07-08T01:46:00.000-07:002008-07-08T01:46:00.000-07:00खराेखरच राज्य सरकार निष्काळजी अाहे.खराेखरच राज्य सरकार निष्काळजी अाहे.Anonymousnoreply@blogger.com